सावंतवाडी: बरणीमध्ये तोंड अडकलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला वनविभागाच्या टीमने सावंतवाडीत दिले जीवदान
बरणीमध्ये तोंड अडकलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला वनविभागाच्या टीमने सावंतवाडीत जीवदान दिले. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या टीमला दिल्यानंतर वनविभागाची रेस्क्यू टीम या ठिकाणी त्वरित दाखल झाली आणि त्या पिल्लाला जीवदान दिले.