त्र्यंबकेश्वर: संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा परतीच्या प्रवासातील पिंपळगाव बहुला येथे शनिवारचा मुक्काम
Trimbakeshwar, Nashik | Jul 26, 2025
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरची वारी करून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरू असून शनिवारी...