शिरपूर: महसूल सप्ताहांतर्गत तालुक्यातील अजंदे खुर्द येथे प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या हस्ते वृक्षारोपण
Shirpur, Dhule | Aug 4, 2025
शिरपूर तालुक्यातील अजंदे खुर्द येथे प्रांताधिकारी डॉ.शरद मंडलिक व तहसीलदार महेंद्र माळी यांच्या हस्ते महसूल सप्ताह २०२५...