विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे यावेळी राष्ट्रीय बाजार समितीच्या बिलाचा विरोध सर्वांनाच असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
नागपूर शहर: राष्ट्रीय बाजार समितीच्या बिलाचा विरोध : विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे - Nagpur Urban News