ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा कणा असलेल्या आशा कर्मचारी यांचे कर्तव्यावर आधारीत असलेल्या आशा चित्रपटा साठी ग्रामीण भागातून मोठया प्रमाणावर आशा सेविकांना उत्सुकता लागली असल्याचे दिसून आले.
पेठ: आशा चित्रपटासाठी ग्रामीण भागातील आशा कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद , आशा वर्कर यांच्या पाल्यांनाही उत्सुकता - Peint News