घनसावंगी: ऊससाठी अडवलेले रस्ते मोकळे करण्याची युवा संघर्ष समिती तहसीलदार यांच्याकडे मागणी: शेतकरी ज्ञानेश्वर उढाण
घनसावंगी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांचे शेतास नवीन रस्ता मिळण्याकरीता आपले कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केलेली आहेत. तसेच बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांचा जुना वहिवाटीचा रस्ता मोकळा करण्याबाबत आपल्या कार्यालयात तक्रार अर्ज दिलेले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांस रस्ता नसल्यामुळे तसेच बहुतांश शेतकऱ्यांची रस्ता अडवुन अडवणुक केल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा ऊस शेताबाहेर काढण्याचा अतीतातडीचा प्रश्न निकाली काढणे गरजेचे आहे. तसेच बहुतांश शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी तसेच जमिनीच्या शासकीय मोजणी साठी