गंगाखेड: गोदावरी नदीला मोठा पूर, गंगाखेड शहराजवळील बालाजी मंदिर परिसरातील घाट मंदिरे पाण्याखाली
Gangakhed, Parbhani | Jul 27, 2025
दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे जायकवाडी धरणातून देखील कालव्यातून पाणी...