कळमनूरी: सोडेगाव शिवारात शेतातील गोठ्याला आग; दुचाकीसह शेती उपयोगी साहित्य जळून खाक, शेतकऱ्याचे मोठे नुकसान
Kalamnuri, Hingoli | Jul 24, 2025
कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथील शेतकरी देवराव मेसाजी निळकंठे यांच्या शेतातील गोठ्याला आग लागून मोटार सायकलसह शेती...