निलंगा: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसंवाद कार्यालयात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न
Nilanga, Latur | Jul 25, 2025
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज निलंगा येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह संवाद अभियानांतर्गत महत्त्वपूर्ण बैठक...