गंगाखेड: फटाका सायलेन्सर असणाऱ्या सात बुलेट वाहन गंगाखेड पोलिसांनी घेतले ताब्यात, दिलकश चौक सह परिसरात कारवाई
Gangakhed, Parbhani | Jul 6, 2025
रस्त्याने कर्णकर्कश आवाज करणाऱ्या फटाका सायलेन्सर असणाऱ्या सात बुलेट वाहन जप्त करण्यात आल्या आहेत.गंगाखेड पोलिसांनी ही...