धुळे: पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशाने ४ जण जिल्ह्यातून तडीपार; ८ जणांना धुळे शहरात प्रवेशबंदी
Dhule, Dhule | Jun 6, 2025
धुळे जिल्ह्यात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी महत्त्वाची कारवाई करण्यात आली. जनावरांची...