भंडारा: विना रॉयल्टी रेतीची वाहतूक करताना ट्रॅक्टर रंगेहात पकडला ; अंतरगाव ते झिरोबा मार्गावरील घटना
Bhandara, Bhandara | Jul 17, 2025
चुलबंद नदी घाटातून अवैधरित्या रेतीचा उपसा करून रेतीची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर रंगेहात पकडल्याची घटना घडली. ही घटना...