भरदा वाहन चालकाने रस्ता ओलांडताना बिबट्याला जबरदस्त दिल्याने त्याचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव फाट्याजवळ घडली.. यासंदर्भात कारंजा वन विभागाने पंचनामा केला आणि बिबट्याचे शव विच्छेदन गारपीट वन विभागात केले त्यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले याची माहिती आज देण्यात आली