अमळनेर: पगार बिलासाठी मागितली लाच : जळगाव जिल्हा परषिदेतील महिला अधिकारीला ५ हजार रूपये घेतांना रंगेहात पकडले
Amalner, Jalgaon | Jul 24, 2025
पगार बिलावर सही करून ते पुढे पाठवण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या जिल्हा परिषदेतील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण...