वडवणी: तालुक्यातील गायरान जमिनींच्या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयावर आझाद क्रांती सेनेचा मोर्चा
Wadwani, Beed | Jul 10, 2025
वडवणी तालुक्यातील गायरान जमिनींच्या प्रश्नावर तोडगा काढावा, या मागणीसाठी आझाद क्रांती सेनेचे अध्यक्ष राजेश घोडे यांच्या...