आष्टी: वर्धा-मनेरी - तळेगाव मार्गावर बालाजी जिनिंगजवळ दुचाकीने दिली महिलेला धडक; उपचारादरम्यान सेवाग्राम येथे झाला मृत्यू
Ashti, Wardha | Jul 25, 2025
तळेगाव वर्धा मनेरी रोडवरील बालाजी जिनिंग जवळ शेतातून मजुरीचे काम करून घरी परत येत असताना महिलेला भरधाव दुचाकीने मागवून...