राहुरी: शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर नगर मनमाड-महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्षाचा रास्ता रोको,शेतकरी कर्जमाफीची मागणी
Rahuri, Ahmednagar | Jul 24, 2025
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आज गुरुवारी राज्यभर...