गोंदिया: मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील मासूलकसा घाट मध्ये दरड रस्त्यावर कोसळली.... एकेरी मार्गाने वाहतूक वळविली
Gondiya, Gondia | Jul 8, 2025
गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील मासुलकसा घाट येथे रस्त्यावर दरड कोसळली यामुळे...