आलिशान स्कार्पिओ वाहनातून देशी दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या तीन जणांना पांढरकवडा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून दहा पेट्या देशी दारू सह स्कार्पिओ वाहन असा एकूण दहा लाख 19 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना पोलिसांनी आज दिनांक 10 डिसेंबर रोजी दिलेल्या माहितीवरून उघडकीस आली आहे.