मनमाड नांदगाव रोडवर पानेवाडी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत अशोक त्रंबक माळी यांना धडक दिल्याने त्यामध्ये जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला या संदर्भात कांतीलाल सोनवणे यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार व्यापा रे करीत आहे