अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील भातकुली पोलीस ठाणेचे हद्दीमध्ये अवैध धंदयाविरोधात सातत्याने कारवाया सुरू असुन त्यादरम्यान आजरोजी भातकुली पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मोठे यश प्राप्त झाले आहे. भातकुली पोलीसांनी मिळालेल्या गुप्त माहिती वरू आरोपीत नामे भुऱ्या उर्फ राजू नामदेव खंडारे, वय ३२ वर्षे, रा. गणोजा देवी, भातकुली, ता. भातकुली, जि. अमरावती. याचे जवळील गाड़ी कं. एम.एच. २७ डि.एन. ८३८७ वरिल सुतळीच्या फाटक्या पोत्याची पंचासमक्ष पाहणी केली असता, त्यामध्ये ९६ नग देशी दारू बॉबी संत्रा १८