शेवगाव: बालमटाकळी ग्रामपंचायत येथे दरोडा घटनेच्या पार्श्वभूमीवर पो.नि मुटकुळे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न.
Shevgaon, Ahmednagar | Jul 10, 2025
शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे गेल्या दोन दिवसांपूर्वी दरोड्याची घटना घडली असता नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे....