नाशिक: तळेगाव येथील कपालेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त महाराष्ट्र सह दुसऱ्या राज्यातून आलेल्या पर्यटकांची दर्शनासाठी गर्दी
Nashik, Nashik | Jul 29, 2025
तळेगाव येथे असलेले कपालेश्वरr महादेव गुफा येथे श्रावण नागपंचमीनिमित्त चाकण , पुणे, मुंबई आणि गुजरात येथील भक्तांची गर्दी...