बुलढाणा: बोथा घाटात वाहन चालकाला दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन,व्हीडिओ होतोय व्हायरल
#viralvideo
Buldana, Buldhana | Jul 16, 2025
बुलढाणा ते खामगाव या राष्ट्रीय महामार्गावरील बोथा घाट अर्थात ज्ञानगंगा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात बिबट, अस्वलांचा अधिवास...