सातारा: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाने पत्ते खेळून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा केला निषेध
Satara, Satara | Jul 22, 2025
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोरच राज्याचे कृषी...