आज दिनांक 24/11/25 रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गहाणे सर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव येथे भेट दिली. त्यांनी अर्भक मृत्यू व्यवस्थापन, कमी जन्म वजनाचे बाळ, कुटुंब नियोजन, LCDC मॉनिटरिंग तसेच PNC व नवजात बाळांना ला दररोज भेट देण्या
आज दिनांक 24/11/25 रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गहाणे सर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव येथे भेट दिली. त्यांनी अर्भक मृत्यू व्यवस्थापन, कमी जन्म वजनाचे बाळ, कुटुंब नियोजन, LCDC मॉनिटरिंग तसेच PNC व नवजात बाळांना ला दररोज भेट देण्याबाबत मार्गदर्शन केले.