सिन्नर: इगतपुरी तालुक्यात विशेष भरारी पथकाची मोठी कारवाई; ९.७१ कोटींचा प्रतिबंधित तंबाखू साठा जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल
Sinnar, Nashik | Jan 11, 2026 You said: इगतपुरी ब्रेक इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील खैरेवाडी येथील बबन रावजी शेंडे या 65 वर्षीय इसमाचा रस्ताअभावी मृत्यू हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने घरच्या व परिसरातील लोकांनी डोली बनवून त्यातून नेत असताना झाला मृत्यू 5 ते 6 किमीची दर्या खोऱ्यातून दोन ओहळ पायपीट करत रुग्णालयात घेऊन जात असताना मुख्य रस्त्यावर आल्यावर हृदय विकाराचा मोठा झटका आल्याने झाला मृत्यू रस्ता असला तर कदाचित गोल्डन अवर मध्ये उपचार भेटून जीव वाचला असता गेल्या अनेक वर्षापासून या भागात रस्ता नाही तत्