नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीच्या दिनांक होणार असून त्या अगोदर अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे पुलगाव यांनी आज 20 डिसेंबरला नगरपरिषद येथे स्ट्रॉंग रूम बघितले व मतमोजणीचा परिसर कशा पद्धतीचा आहे व त्याच्याबद्दल मार्गदर्शन सुद्धा केले कोणत्याच प्रकारचे अनुसूचित घडू नये याच्यासाठी चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश पुलगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक यशवंत सोलसे यांना देण्यात