यवतमाळ: ढाणकीतील चालू असलेले व पूर्ण झालेल्या सिमेंट रस्त्याची गुणनियंत्रण विभागाकडून चौकशी करा, मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Yavatmal, Yavatmal | Jul 15, 2025
ढाणकी शहरात जाणारा मेन रस्ता अतिशय खराब झाल्याने नवीन रस्ता करावा म्हणून नगरीक मागणी करत होते. नागरिकांच्या मागणीचा...