नवापाडा ता.साक्री येथील २८ वर्षीय तरुण हा घरात कोणाला काहीएक न सांगता घरातून निघून गेला आहे.कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो कोठेही आढळून न आल्याने पोलिसात धाव घेण्यात आली.या प्रकरणी ४५ वर्षीय महिलेने निजामपूर पोलीसात ७ जून रोजी दिलेल्या माहितीवरून मिसिंग दाखल करण्यात आली आहे.