दारव्हा नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. ९ चे नवनिर्वाचित नगरसेवक श्रीकृष्ण सुनंदाताई फकिराजी शेलोकर यांची शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या आदेशान्वये ही नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली.