यवतमाळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत जनतेने दिलेल्या अभूतपूर्व विश्वास आणि मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली.यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि नवनिर्वाचित नगराध्यक्षा कु. प्रियदर्शनी उईके यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विजयाचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.