वर्धा जिल्ह्यातील स्थानिक इंदिरा गांधी विद्यालय व कला कनिष्ठ महाविद्यालय मध्ये आज नऊ जानेवारीला दहा वाजता विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद वर्धा शिक्षण विभाग माध्यमिक यांच्या पत्रानुसार शाळेमध्येविद्यार्थी विविध प्रकारच्या मानसिक दडपणामुळे डिप्रेशन मध्ये जाण्याची शक्यता निर्माण होत आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व शिक्षण क्षेत्रातील आव्हानांचा सामना क