देवणी: शहरातील बसस्थानक परिसरातील दुकानातून ६५ हजार लांबवणाऱ्या आरोपीला ५ तासात केले गजाआड, देवणी पोलिसांची वेगवान कारवाई
Deoni, Latur | Jun 29, 2025
देवनी येथील गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेत भर दिवसा एका चोरट्याने दुकानातील गल्ल्यातून 65 हजार रुपये ला बोलायची घटना घडली...