देऊळगाव राजा: देऊळगाव मही येथे ग्रामीण रुग्णालयात तलवार हातात घेऊन गोंधळ घालणाऱ्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Deolgaon Raja, Buldhana | Aug 5, 2025
देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात एका युवकाने तलवार हातात घेऊन गोंधळ घातल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी रात्री घडली....