माझ्या जातीचं काम करणार, माझ्यासाठी समाजापेक्षा कोणी मोठं नाही, माझ्या लेकरांसाठी आरक्षण ओबीसीतूनच घ्यायचय दुसरीकडून नाही अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावले. ते आज दुपारी औसा येथील विजय मंगल कार्यालय येथे संवाद बैठकीत बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज एकत्र आला होता.