साकोली सेंदूरवाफा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षांची व स्वीकृत सदस्यांची निवड शुक्रवार दि16 जानेवारीला नगरपरिषदेच्या सभागृहात दुपारी तीन वाजता करण्यात आली.यात भाजपच्या रोहिणी मुंगूलमारे यांची उपाध्यक्षपदी तर स्वीकृत सदस्यांमध्ये नितीन खेडीकर व अँड. दिलीप कातोरे यांची निवड करण्यात आली