हिंगोली: जिल्हाधिकारी कार्यालय येथील आदिवासींच्या आंदोलनाची दखल घेत नसल्याने शुक्रवारी जिल्ह्यात रस्ता रोको: आदिवासी नेते पाचपुते
Hingoli, Hingoli | Jul 24, 2025
हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील नऊ दिवसापासून आदिवासी समाजाचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत या आंदोलनादरम्यान...