जळगाव: अमरावती येथे जॉबला जात असल्याचे सांगून खेडी शिवारातून तरूण बेपत्ता; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Jul 20, 2025
जळगाव शहरातील खेडी शिवारातील २१ वर्षीय तरूण हा अमरावती येथे जात असल्याचे सांगून २ जुलै रोजी दुपारी २ वाजेपासून बेपत्ता...