परभणी: पिक विमा योजनेतील बदल स्थगित करा; स्टेडियम मैदान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपची मागणी
Parbhani, Parbhani | May 29, 2025
परभणी जिल्हयातील शेतकऱ्यांचा हक्काचा पिक विमा मिळावा. पिक विमा योजनेतील बदल स्थगित करावा, अतिवृष्टी अनुदान मिळण्यासाठी...