पारोळा: सांगवी गावाजवळ मोटरसायकलची दुभाजकाला धडक अपघातात एक जण गंभीर जखमी
Parola, Jalgaon | Dec 15, 2025 सांगवी गावाजवळ मोटरसायकलची दुभाजकाला धडक सदर अपघातात एक जण गंभीरित्या जखमी झाल्याची घटना आज घडली अपघातातील जखमी व्यक्ती त्वरित पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.