अमळनेर: कळमसरे येथे किरकोळ कारणावरून तरूणाला बेदम मारहाण; मारवड पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल
Amalner, Jalgaon | Jul 21, 2025
अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे एका तरूणाला किरकोळ कारणावरून पाच जणांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना १८...