गंगापूर: एमआयडिसी वाळूज मधील व्हेरॉक कंपनीजवळ वाहनाच्या धडकेत पंचवीस वर्षीय तरुण जखमी
Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Jul 15, 2025
एमआयडीसी वाळूजमधील व्हेरॉक कंपनीजवळ वाहनाच्या धडकेत विजय अनंत डोईफोडे (वय २५, रा. सातारा परिसर, बीड बायपास) हा युवक जखमी...