वाशिम: समनक जनता पार्टीने वाशिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार ' नागेश घोपे' यांना दिला पाठींबा - प्रदेशाध्यक्ष डॉ. कालापाड
Washim, Washim | Nov 5, 2024
वाशिम विधानसभा मतदारसंघांमध्ये समणक जनता पार्टीच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे बंडखोर उमेदवार नागेश घोपे यांना पाठिंबा...