पुणे शहरातील वाढत्या वाहनचोरीला आळा घालण्यासाठी हडपसर पोलिसांनी मोठी कामगिरी पार पाडली. पोलिस उपनिरीक्षक हसन मुलाणी व सत्यवान गेंड यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे बार्शी, तुळजापूर व लातूर परिसरात शोध मोहिम राबवून रविंद्र शिवाजी घाटे (४०) याला अटक केली. चौकशीत त्याने ४ दुचाकी चोरीची कबुली