पाथर्डी: पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे दोन ठिकाणी देशी-विदेशी दारूचा साठा जप्त, डीवायएसपी खाडे यांची कारवाई.
Pathardi, Ahmednagar | Jul 16, 2025
पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे डीवायएसपी संतोष खाडे यांच्या पथकाने दोन ठिकाणे छापे टाकून जवळपास २५ हजार...