जालना हे विचारांचे शहर, जालन्याच्या विकासासाठी भाजपलाच संधी द्या - रावसाहेब पाटील दानवे भाजपचाच महापौर होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ - माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर भाजपला बहुमत दिल्यास जालन्याचा चेहरामोहरा बदलेल - कैलास गोरंट्याल एकजुटीने भाजपच्या पाठीशी उभे रहा - भास्कर आबा दानवे.. आज दिनांक 13 मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार