उमरखेड: धानोरा शेतशिवार येथे धुऱ्यावर बैल चारल्याचा कारणावरून एकावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला, पोलिसांत गुन्हा दाखल
Umarkhed, Yavatmal | Jul 22, 2025
उमरखेड तालुक्यातले धानोरा शेतशिवार येथे 20 जुलै रोजी गजानन सोनुले हे बैल चारत असताना आरोपी कैलास जाधव याने माझ्या...