आज दिनांक 15 जानेवारी 2020 वार गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 26 निमित्त लोकशाहीच्या या पवित्र उत्सवात कुटुंबासह सहभाग घेत मतदानाचा हक्क बजावला आहे, याप्रसंगी त्यांनी बोटाला लागलेली शाई प्रसार माध्यमांना दाखवत या लोकशाहीच्या उत्सवांमध्ये सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.