अभोणा शहरांमध्ये नागरी वस्तीत आज दिवस दिसल्यानंतर नागरिकांनी बंदोबस्त करण्याची मागणी केल्यानंतर कळवण वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी गायकवाड मॅडम यांनी त्वरित घटनास्थळी जाऊ बिबट रेस्क्यू करून जेरबंद केला आहे .सदर माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी गायकवाड यांनी दिली आहे .